हरवलोय मी

शोधतो मी तुला,
हरवलोय मी, एका काळोख्या वाळवंटात..
भयाण शांतता ही
जशी प्रुथ्वी, सुर्याविना, शांत, ओसाड,
जसा तुझ्याविना मी सुद्धा, ओसाड…
मी सुद्धा, ओसाड…

2 Responses to “हरवलोय मी”

  1. totaly bakwas

Leave a Reply